जत येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन

स्व. शिवाजीराव काळगी अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम


जत वार्ता न्यूज:- 

       जत तालुक्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, समाजसेवक व राजकारणी स्व. शिवाजीराव काळगी अण्णा यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त जत येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दि24 रोजी सायंकाळी सात वाजता श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. जतकारांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जत मधील काळगी व अक्की परिवाराकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण