श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार जत येथे किर्तनाचा कार्यक्रम
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.श्री.बाळकृष्ण महाराज शिंदे( जावळी ) महाबळेश्वर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार यांनी दिली आहे.
श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने श्री.स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. त्याचप्रमाणे दर पोर्णीमेला श्री.स्वामी समर्थ महाराजांची पहाटे अभिषेक महापूजा,त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होतो,दुपारी १२ वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर पुष्पवर्षाव व त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम या मंदिरात होतात.
श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर ,छत्रपती शिवाजीमहाराज नगर, आर.आर.काॅलेज पाठीमागे या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.बाळकृष्ण शिंदे,महाराज (जावळी) महाबळेश्वर यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक महापूजा ,त्यानंतर सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होत आहे.
त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावर पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमास श्री.स्वामी समर्थ व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही श्री.बापूसाहेब पवार यांनी केले आहे.
यावेळी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, मोहन पवार,शहाजी (बापू) भोसले,गणेश सावंत, पिंटू मोरे,सदाशिव (दादा) जाधव,नारायण पवार,डी.बी.जाधव,वसंत उगळे ,समर्थ पवार, सागर व्हसमाळे आदी स्वामीभक्त उपस्थित होते.

Comments
Post a Comment