सोरडी येथे जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- सोरडी ता.जत येथे जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेच्या १ कोटी ६२ लाख रु.च्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करणेत आले.
      यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष   अप्पाराया बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच तुकाराम गायकवाड, शिवकुमार तंगडी, हेमंत सुर्यवंशी भाऊसाहेब पाटील  राजेश भोसले, दत्ता चव्हाण माजी सरपंच, मोहन गायकवाड, चंद्रकांत दोंदले, दर्यप्पा काळे,दत्ता वाघ, विजय डिसकळ, अजिज मुल्ला, नाना कोकरे, पप्पू मोरे, विजय पाटील, अक्षय दुधाळ यांच्यासह सोरडी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन