दुष्काळ जाहीर करा अन्यथा तहसील कार्यालय आवारात जनावरे सोडू; जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी गुरव

 


जत तालुका दुष्काळ जाहीर करावा व अन्य मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व वंचित आघाडी यांच्या वतीने शिवसेना जत विधानसभा संपर्क प्रमुख तानाजी गुरव यांचे उपस्थित जत तहसीलदार यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास तहसील कार्यालय आवारात जनावरे सोडू असा इशारा यावेळी देण्यात आला.
   यावेळी तालुका प्रमुख (पूर्व) नागनाथ मोटे, तालुका प्रमुख (पश्चिम) संजयकुमार सावंत, तालुका संघटक, अमित (बंटी )दुधाळ, तालुका संपर्क प्रमुख तात्या कोळी, कामगार सेनेचे दिनकर पतंगे, शिव उद्योग सेना उपजिल्हा प्रमुख, रफीक शेख, शहर प्रमुख विजयराजे चव्हाण, वंचित आघाडीचे संभाजी चंदनशिवे, हुवाळे सर, महिला आघाडीच्या सौ.शिंदे, उटगीचे विभाग प्रमुख नाटेकर, युवासेना तालुका प्रमुख महेश कोडग, जेटलींनी कोरे, ज्ञानेश्वर धूमाळ, सुरेश घोडके, बाबानगर, जेष्ठ शिवसैनिक ईराण्णा पाचंगे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन