केवळ प्रसिद्धीसाठी केलेले काम?


जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  
      जत शहरातून जाणारा विजयपूर-गुहागर ह्या राष्ट्रीय महामार्गवरील दुभाजकासाठी अर्धामिटर अंतर सोडल्यामुळे वाहतुकदार व वाहनचालकासाठी धोक्याचा बनला आहे.
      दुभाजकासाठी सोडलेल्या अरुंद खड्ड्यात दुचाकी वाहने जाऊन अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये काहीजन जायबंदी झाले आहेत. तर काहीजनांचा बळी गेला आहे.
      याची दखल घेऊन येथिल जागर फाउंडेशन चे अध्यक्ष परशुराम मोरे व सहकार्यानी विजयपूर-गुहागर या महामार्गावरील दुभाजकासाठी सोडलेले खड्डे सिमेंट काॅन्क्रीटने मुजवले आहेत. परंतु हे काम जागर फाउंडेशनने अर्धवटच केल्याने फाऊंडेशनने हे काम केवळ प्रसिद्धीसाठी हे केले आहे की काय अशी चर्चा वाहनचालकातून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन