कै. श्रावण पाथरूट यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली

 


जत,सांगली:-
     जत शहरातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते व ज्यांनी शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी तसेच शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेचे शहर प्रमुख कै. श्रावण पाथरूट यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त जत येथील समता मित्र मंडळाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
      यावेळी अशोक धोत्रे, अनिल हेसी, संतोष राजुरे, सुनील कोळी, खंडू पाटील, जावेद शेख, शंकर पवार, संजय जाधव, बाबा शिंदे, अभिषेक पाथरुट, मंगल सिंग, बाबू चौधरी, पिंटू पाथरुट, सचिन जाधव, चंदू कोळी, शफिक जमखानवाले, पांडू साळे, ओंकार पाथरुट, मोहन मानेपाटील, शाफिक इनामदार, लक्ष्मण पाथरुट यांच्यासह समता चौक मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन