जत येथे विक्रम फाऊंडेशन आयोजित महिलांसाठी रास दांडिया स्पर्धांचे आयोजन
जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जत येथे विक्रम फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी रास-दांडिया स्पर्धांचे आयोजन केले आहे. आज बुधवार आणि गुरुवारी असे दोन दिवस या स्पर्धा होणार आहेत. तसेच महिला बचत गटासाठी खाद्य पदार्थ व इतर वस्तूंचे स्टॉल लावण्याची सुविधा आहे. तरी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक वर्षाताई विक्रमसिंह सावंत आणि मिनलदीदी सावंत-पाटील यांनी केले आहे.
कीर्तीमालिनी राजे डफळे या वस्तीगृहाच्या आवारात सायंकाळी ५ ते १० वाजेर्यंत रास दांडिया दोन विभागात संपन्न होणार आहे. पहिला विभाग ग्रुप दांडिया व दुसरा विभाग कपल दांडिया असा आहे. तसेच दांडिया स्पेशालिस्ट ऑर्केस्ट्राचे आयोजन आहे. विजेत्यांना कलाकारांच्या आयोजन बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जत शहरातील महिलांनी तसेच कपल्सनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विक्रम फाऊंडेशनच्या संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी नलिनी शिंदे ९६५७३७९१७७ आणि प्राची जोशी ८८३०७०७४०० यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Post a Comment